Friday, June 17, 2011

Nahi Mi Bolat (Bal Gandharva)


नाही मी बोलत । नाथा
विनयहीन वदता नाथा...
नाही मी बोलत नाथा ॥

रणरूचिरा रीती ना शोभे प्रेमा ती ।
विनयवती मी कांता ॥

नाथा । नाही मी बोलत
नाही मी बोलत नाथा ॥

-----------------------------------
गायक - आनंद भाटे , मधुरा कुंभार.
मूळ संगीत दिग्दर्शक - गोविंदराव टेंबे.
संगीत पुनर्निमाण - कौशल एस. इनामदार.
मूळ गीतकार - कृ.प्र.खाडिलकर.
नाटक - मानापमान.

No comments:

LinkWithin

Blog Widget by LinkWithin