Showing posts with label JAFEF. Show all posts
Showing posts with label JAFEF. Show all posts

Thursday, April 19, 2012

Yama-giri


Image Courtesy: Zid Channel

A Gujju, a Bhaiyya, a Bihari & Malayali died and were facing Yama.

Yama asked them if they wanted some facilities & told Chitragupt to decide on their accommodation.

The Gujju said : "Hey Yambhai, aa marathi loko toh mane shaanti thi jeeva nathi deta. Maari dukaan fodi naakhi. Aa marathi loko ekdum junglee chhe. Mane maari baaju maa marathi maanas nathi joto."

The UP wala said : "Theek kaha gujjubhai ne. Shriman Yam, in marathi logo ne to hamara jeena hi mushkil kar diya hai....eemaan se! Arre, meri dukaan ka board bhi kala kar diya. Kahat rahi ki dukaan ka naam marathi bhasha mein hona chaahiye.. Ab ee bhi koi baat hui kya?

Mujhe bhi mere baaju mein marathi aadmi nahi chaahiye." The Bihari
said
:
"Yeh dono sajjan aadmi theek kahat hain. Arre main thode din pehle railway ki pariksa dene mumbai gaya tha.

Raam Lalla ki sougandh, in marathi logun ne humka bahut hi peeta. Hamaar haddi pasli ek kardi. Aisa junglee marathi humka hamaar saath naahi chaahiye."

The Malayali said : " Merego bhi meraathi admi nahin mengdai behut bereshaan kerdai yeh.. Kuch kaam kerne ko nahi aata phir bhi hoshiyari maarke kaheta hai ki tumko hemara mumbai se nikal dega.

Yama turns to Chitragupt : "AAAYLA CHITRYA, YA SAGLYANCHYA FILES MAJHYAKADE GHEUN YE RE!!! BAGHTO EKEKALA"


Friday, February 17, 2012

Humorous rejoinder to the Shiv Sena Ad



Wednesday, September 14, 2011

अण्णांचे लग्न झाले असते तर?


अण्णांचे लग्न झाले असते तर............
आज जे आंदोलन चालु आहे ते झाले नसते ...

समस्त पुरषांसारखे अण्णांनाही हे ऐकावे लागले असते.....

...
कोठे निघालात?
आता हे कशाला?
एकट्याला उपोशण करायची काय गरज आहे का आता?
त्या केजरिवालच्या नादाला लागू नका
ती छोटे केस वाली कोण असते हो तुम्च्या बाजुला?
वाण्याचे बिल द्या आधी ..निघाले लोकपाल बिल मागायला...
तुम्हाला ना घरच्यान्चे काहिच नाही..निघाले लश्क्रराच्या भाकर्या भाजायला...

आणि सर्वात शेवटी...
येतान बंन्ड्यासाठी टोप्या आणा....

Saturday, August 20, 2011

Wednesday, July 13, 2011

राजबिंडा नंदू


JAFEF (Just Another Funny Email Forward)

गेल्या आठवड्यापासून मेली माझी दाढ दुखू लागली आणि आयुष्यात पहिल्यांदा मी दाताच्या डॉक्टरची पायरी चढले. रिसेप्शनमध्ये बसले होते, तर सहज नजर डॉक्टरांच्या डिग-यांच्या सटिर्फिकेटांवर गेली. त्यांचं पूर्ण नाव वाचून मी तर गारच पडले. नंदकिशोर प्रधान... म्हणजे आमच्या शाळेतल्या वर्गाचा हीरो. गोरा गोरा, उंचापुरा, कुरळ्या केसांचा राजबिंडा मुलगा. आता खोटं कशाला सांगू, माझ्यासकट त्या वर्गातली प्रत्येक मुलगी मरत होती नंदूवर. या वयात छातीची धडधड वाढलीच माझ्या...

... आत गेले आणि नंदूला पाहून चाटच पडले. डोक्यावरचे केस मागे हटले होते. लहानपणचे गोबरे गाल आता फुगून गोल गोल झाले होते. पोट सुटलं होतं. निळे डोळे चष्म्याआड झाकले गेले होते. तरीही त्याचा रूबाब कायम होता.

त्याने मात्र मला ओळखलं नव्हतं. तपासणी झाल्यावर मीच त्याला विचारलं, 'लहानपणी तुम्ही आपटे प्रशालेत होतात का?'

' हो.''

' दहावी कधी झालात? सिक्स्टी सिक्सला का?'

' अगदी बरोबर! पण, तुम्हाला कसं कळलं?'

' अहो, तुम्ही माझ्या वर्गात होतात,' सांगताना मी चक्क लाजलेच...

... तर तो टकल्या, ढापण्या, ढोल्या, थेरडा नंद्या विचारतो कसा, 'कोणता विषय शिकवायचात तुम्ही मॅडम!!!'

LinkWithin

Blog Widget by LinkWithin