tag:blogger.com,1999:blog-4252003995277622212.post8603919413913957573..comments2024-01-15T19:00:07.538+05:30Comments on एक मराठी माणूस Ek Marathi Manoos: My Article in Loksatta: मुंबईबद्दलचे नक्राश्रू (Sharad Pawar's crocodile tears for Mumbai)BharGohttp://www.blogger.com/profile/00386520142662310153noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4252003995277622212.post-26878757012441918312012-05-15T16:14:16.455+05:302012-05-15T16:14:16.455+05:30१९६१ च्या जनगणने नुसार मुंबईत मराठी लोकसंख्या इतर...१९६१ च्या जनगणने नुसार मुंबईत मराठी लोकसंख्या इतर कुठल्याही समूहा पेक्षा किमान तीन पट जास्त होती. एवढेच नव्हे तर त्यांचे एकूण लोक संख्येतील प्रमाण देखील ६५% पेक्षा जास्त होते. असे असताना संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबईत अमराठी लोकांची लोक संख्या जास्त होती हे तुम्ही कुठल्या आधाराने लिहिताय हे तुमचे तुम्हालाच माहित. या म्हणण्याचा काही पुरावा सदर केला तर आम्ही धन्य होऊ.<br /><br />मुंबईतून राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला किती महसूल जातो हे कधी पाहिले आहे का? राज्या पेक्षा किमान दुप्पट महसूल केंद्र घेऊन जाते आणि बदल्यात काय देते? दिल्लीतून मुंबई पेक्षा निम्याने कर वसुली होऊन सुद्धा केंद्र तिथे मुंबईच्या ५ पट जास्त खर्च करते, हे बघायला तुम्ही कधी शिकणार?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4252003995277622212.post-70940145973330604282012-05-10T12:13:27.827+05:302012-05-10T12:13:27.827+05:30informative.. nice one.
hope they do something abt...informative.. nice one.<br />hope they do something abt itNikhilhttps://www.blogger.com/profile/05725778012515148314noreply@blogger.com